शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

थर्टीफस्टच्या आदल्या रात्री वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंची दारू पळवली

By ज्ञानेश्वर भाले | Updated: December 31, 2022 11:51 IST

दुकानाच्या पाठीमागील बाजूस अनेक वर्षापासून बंद पडलेली जिनिंग असून संपूर्ण परिसर ओसाड आहे.

सेलू (जि.परभणी) : स्टेशन रोडवरील वाईन शाॅपची पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी लाखो रूपये किमंतीची विदेशी दारूचे बाॅक्स पळविल्याची घटना शुक्रवारी मध्यराञी घडली. दरम्यान घटना स्थळावर पोलीस दाखल झाले असून श्वास पथकास पाचारण करण्यात आले आहे. 

स्टेशन रोडवर भुतडा यांचे वाईन शाॅप आहे. चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंत फोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे दुकानाच्या पाठीमागील बाजूस अनेक वर्षापासून बंद पडलेली जिनिंग असून संपूर्ण परिसर ओसाड आहे. शुक्रवारी मध्यराञी दुकानाची पाठीमागील भिंत फोडून महागडी विदेशी दारूचे बाॅक्स लंपास केले आहेत. शनिवारी सकाळी नेहमी प्रमाणे दुकान उघडताना व्यवस्थापकास सीसीटीव्ही कॅमेरे तुटलेले दिसले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड व कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली आहे. श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

शुक्रवारी आला होता मालथर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री होते. त्यामुळे शुक्रवारी देशी व विदेशी दारूचा माल आला होता. अज्ञात चोरट्यांनी लाखो रूपये किमंतची विदेशी दारू पळविली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आहेत. त्यामुळे चोरटयांना पकडण्याचे आव्हान पोलीसा समोर आहे. संपूर्ण पंचनाम्यानंतर नेकमा किती लाखांचा माल गेला हे कळू शकेल.

टॅग्स :parabhaniपरभणीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी