शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनिमित्त युवकांकडून अनाथांना नवे कपडे आणि फटक्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 20:27 IST

युवकांच्या मैत्रेय ग्रुपच्या वतीने दिवाळीनिमित्त अनाथ आश्रमातील मुला- मुलींना नवीन कपडे, दैनदिन वापराच्या वस्तू व फटाके भेट देऊन दिवाळी साजरी केली. 

औरंगाबाद: युवकांच्या मैत्रेय ग्रुपच्या वतीने दिवाळीनिमित्त अनाथ आश्रमातील मुला- मुलींना नवीन कपडे, दैनदिन वापराच्या वस्तू व फटाके भेट देऊन दिवाळी साजरी केली. 

सातारा परिसरातील या अनाथ आश्रमात यंदा आजी-आजोबा, मुले आणि मुली अशी तब्बल २६५ जन आहेत. दिवाळीत या सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी मैत्रेय ग्रुपने त्यांना मदत करण्याचे ठरवले. यात प्रिया विप्र, अनिल घाटिया, शिरीष बागवे, मंगेश सुरडकर, प्रल्हाद अग्रवाल, केतकी टाकळकर, बालाजी नारगुडे,नंदकुमार माने, बागेश दुबे, नयन तिवारी, धीरज गोकलानी,पूजा ठोले, विक्की भागवत, मोहित लोळगे, केयूर शहा, सायली विप्र ,ज्योती खर्चे, मानसी चव्हाण यांनी नातेवाईक व मित्रपरिवारांकडून आश्रमात दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम मांडला.

यावरून भगवानबाबा बालिकाश्रम , योगेश्वरी बालकाश्रम, गजानन बालसदन, बाबासाई आश्रम व मुक्तीसोपान वृद्धाश्रमातील आजी- आजोबा, आणि चिमुल्या मुला-मुलींसोबत या सर्वांनी दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी सर्वाना नवे कपडे, दैनदिन वापराच्या वस्तू, फटाक्यांची भेट दिली.  दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना या युवा ग्रुपकडून मोफत मार्गदर्शन केले जाते. या आश्रमातील कोणीच एकटे नाही आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा शुभेच्छा संदेश युवकांनी यावेळी दिला. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022AurangabadऔरंगाबादSatara areaसातारा परिसर