शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

उदगीरच्या आमदारांसह राज्य शासनाला नोटीस

By admin | Updated: March 30, 2016 00:46 IST

लातूर : निकष डावलून लातूर जिल्ह्यातील तोंडार येथील साईधाम मंदिराला पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा देण्याविरोधात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने उदगीर

लातूर : निकष डावलून लातूर जिल्ह्यातील तोंडार येथील साईधाम मंदिराला पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा देण्याविरोधात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने उदगीर येथील आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह शासनाला नोटीस बजाविण्याचा आदेश न्या. आर.एम. बोर्डे व न्या. पी.आर. बोरा यांच्या खंडपीठाने दिला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. माजी आ. चंद्रशेखर भोसले यांनी याविषयी जनहित याचिका दाखल केली आहे. उदगीर तालुक्यातील तोंडार (वनगरवाडी) येथील साईधाम मंदिराला जिल्हा नियोजन व विकास समितीने गेल्या वर्षी ‘क’ वर्ग दर्जा दिला. त्यानंतर आ. भालेराव यांनी शासनाला अनुदानाविषयी पत्र पाठवले. शासनाने सदर पर्यटन स्थळाला ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील ४० लाख रुपये पाठविण्यात आले. प्रक्रिया न राबविता साईधामला ‘क’ वर्गाचा दर्जा देण्यात आल्याचा आरोप करीत याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीअंती शासन, जिल्हा नियोजन व विकास समिती, साईधाम मंदिर प्रतिष्ठान, आ. सुधाकर भालेराव या प्रतिवाद्यांना नोटीस बजाविण्याचा आदेश खंडपीठाने दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. महेश देशमुख यांनी बाजू मांडली. शासनातर्फे सहायक सरकारी वकील व्ही.डी. राख काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)