शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

४०१ अपात्र शेतकऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:44 IST

बोगस प्रतिज्ञापत्रावरून सोयगाव  तालुक्यातील करदाते, नोकरदार अशा ४०१ शेतकऱ्यांना महसूल विभागाने सोमवार दि. ५ रेाजी नोटिसा बजावल्या. त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे सांगितल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

औरंगाबाद : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिक्षापत्र सादर केलेले आहे. यातील बोगस प्रतिज्ञापत्रावरून सोयगाव  तालुक्यातील करदाते, नोकरदार अशा ४०१ शेतकऱ्यांना महसूल विभागाने सोमवार दि. ५ रेाजी नोटिसा बजावल्या. त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे सांगितल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

केंद्रशासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर तीन महिन्याला दोन हजार रूपये निधी दिला जातो. या संदर्भात झालेल्या सर्व्हेक्षणात असे सिद्ध झाले आहे की, खोट्या प्रतिज्ञा पत्राद्वारे या योजनेचा लाभ तब्बल ४०१ अपात्र शेतकऱ्यांनी घेतला आहे. या सर्वांना दि. १२ ते १६ ऑक्टोबरपर्यंत सुनावणीसाठी बोलविण्यात आले आहे. 

भारतीय दंड विधान संहितेचे कलम १७७, १९९, २०० नुसार हा दंडनीय गुन्हा असून अपात्र शेतकऱ्यांनी उचल केलेला निधी शासनाला परत न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत कारवाई करून तो वसूल केला जाईल, असे नोटिसीमध्ये नमूद केले आहे. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज