शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

फीसचे ‘नो टेन्शन’, स्पेशालिस्ट डाॅक्टर तपासणार अगदी मोफत

By संतोष हिरेमठ | Updated: August 17, 2023 19:46 IST

आयएमए स्पेशलिस्ट फ्री ओपीडीचे लोकार्पण; जाणून घ्या कोणत्या दिवशी, कोणते डाॅक्टर ?

छत्रपती संभाजीनगर : वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे कोषाध्यक्ष व इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांच्या हस्ते मंगळवारी समर्थनगर येथील आयएमए हाॅलमधील ‘स्पेशालिस्ट फ्री ओपीडी’चे उद्घाटन करण्यात आले.

लोकार्पण सोहळ्यास ‘आयएमए’ छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष डॉ. यशवंत गाडे, सचिव डॉ. अनुपम टाकळकर, डाॅ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. रवींद्र झंवर, डॉ. उज्ज्वला झंवर, डॉ. दत्ता कदम, डॉ. अनंत कडेठाणकर आदी उपस्थित होते. १८ ऑगस्टपासून प्रत्यक्ष रुग्ण तपासणी सुरू होईल, अशी माहिती ‘आयएमए’तर्फे देण्यात आली.

कोणत्या दिवशी, कोणते डाॅक्टर ?-सोमवार : डॉ. दत्ता कदम, (बालरोगतज्ज्ञ), डॉ. आशिष मोहिदे,( मानसोपचार तज्ज्ञ)-मंगळवार : डॉ. रवींद्र झंवर (अस्थिरोगतज्ज्ञ), डॉ. अर्चना सिरसीकर (फॅमिली डॉक्टर)-बुधवार : डॉ. रमेश रोहिवाल, (कान, नाक, घसातज्ज्ञ), डॉ. इशरत बारूदवाला (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ . राजेंद्र शेवाळे (अस्थिरोगतज्ज्ञ)-गुरुवार : डॉ. उज्ज्वला झंवर (फिजिशियन), डॉ. अर्चना साने (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. संजय खंडागळे (शल्यचिकित्सक)आणि डॉ. केदार साने (शल्यचिकित्सक)-शुक्रवार : डॉ. यशवंत गाडे (अस्थिरोगतज्ज्ञ), डॉ. स्वाती शिंदे (नेत्ररोगतज्ज्ञ), डॉ. अनुपम टाकळकर (त्वचारोगतज्ज्ञ), डॉ. आसावरी टाकळकर (त्वचारोगतज्ज्ञ )- शनिवार : डॉ. अरविंद राजगुरे (वेदना निवारणतज्ज्ञ), डॉ. किशोर केळे (कान, नाक,घासतज्ज्ञ), डॉ. योगेश लक्कास (फिजिशियन), डॉ. संभाजी चिंतले (कान नाक घसा)

वैद्यकीय सेवेची वेळ काय?नियोजित वारी दुपारी चार ते सहा या वेळेत आयएमए हॉल येथे स्पेशालिस्ट डाॅक्टर मोफत सेवा देतील.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद