शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्त झालेला एकही शेतकरी दिसला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 06:22 IST

आदित्य ठाकरे; बेरोजगारांचा आक्रोश

औरंगाबाद : जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा मी आज पूर्ण करीत आहे. आतापर्यंत ७६ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. राज्यात मला बेरोजगारी, शेतकऱ्यांचा आक्रोश प्रचंड असल्याचे दिसून आले. शासनाने अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली असली, तरी अद्यापपर्यंत एकही कर्जमुक्त झालेला शेतकरी मला दिसून आलेला नाही. शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर यंत्रणेत कुठेतरी दोष असल्याची जाणीव होत आहे. या त्रुटी भरून काढाव्या लागतील, असे मत शनिवारी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. चार हजार किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत केला आहे. नागरिकांचे गाºहाणे ऐकून घेत आहे. लोकसभेत शिवसेनेला मतदान केल्यामुळे आभार मानत आहे. विरोधात मतदान केले असेल तर त्यांचे मन वळविण्याचा मी प्रयत्न करतोय, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.‘स्किल बेस इनकमिंग’नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आपले मत काय, या थेट प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी बगल दिली. आम्ही स्कील बेस इनकमिंगवर भर देतोय. भविष्यात पक्षाला, राज्याला ज्यांच्यापासून फायदा होईल, त्यांनाच पक्षात प्रवेश देत आहोत. आपल्याला मुख्यमंत्री बनायला आवडेल का? मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल? यावरही त्यांनी थेट उत्तर दिले नाही. आम्ही दोघेही हिंदुत्ववादी आहोत. राज्यासाठी दोघे मिळून काम करू इच्छितो, असे ते म्हणाले.

...तरच मी निवडणूक लढणारविधानसभा निवडणूक कोठून लढविणार यावर आदित्य म्हणाले की, वरळी, दिग्रज, मालेगाव येथून कार्यकर्त्यांची मागणी होत आहे. माझी कर्मभूमी संपूर्ण महाराष्टÑ आहे. जनतेने आदेश दिला तरच मी लढणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना