शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'औरंगाबाद-पैठण' रस्त्याच्या कामास मार्च-एप्रिलमध्ये होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:43 IST

पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.

ठळक मुद्देगेल्या १२ वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. रस्त्याच्या कामासाठी जवळपास २००० कोटी खर्च येणार

पैठण : निधी अभावी बऱ्याच वर्षांपासून रखडलेला 'औरंगाबाद-पैठण' रस्ता राज्य सरकारकडून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ( एनएचए ) वर्ग करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून  रस्त्याच्या कामास निधीची कमतरता पडणार नाही, असे आश्वासन देत पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ मार्च ते एप्रिल दरम्यान होईल असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. गेल्या १२ वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. राज्य सरकार कडून काम होत नसल्याने शेवटी सदर रस्ता केंद्राच्या ७५२ -  ई अंतर्गत भारतमाला योजनेत वर्ग करण्याची शिफारस जेष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण केली होती. राज्याकडून केंद्र सरकारकडे हा रस्ता वर्ग करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानेच रस्त्याच्या डिपीआर चे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी जवळपास २००० कोटी खर्च येणार असून पैठण-औरंगाबादसह डीएमआयसी बिडकीन व शेंद्रा या भागाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे असेही मंत्री दानवे यांनी सांगितले.

कोणाच्या ओरडण्याने पहाट होत नाहीकेंद्राच्या रस्ता कामाचे श्रेय  पैठण तालुक्यातील एक पुढारी घेत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी मंत्री दानवे यांच्या लक्षात आणून दिले. यावर दानवे यांनी, 'कोणाच्या ओरडण्याने पहाट होती या पेक्षा पहाट होती याला महत्त्व आहे. या अगोदर औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण झाले नाही, जनतेला सगळे कळते.' अशा चिरपरिचित शैलीत समाचार घेतला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग