शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

नवा मुहूर्त, फ्लायबिग एअरलाईन्सचे १ जूनपासून औरंगाबादहून ‘टेकऑफ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 15:29 IST

हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार

औरंगाबाद : फ्लायबिग एअरलाईन्सकडून १५ मे पासून हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु हा मुहूर्त हुकला. मात्र,  आता १ जूनपासून सकाळच्या वेळेत ही विमानसेवा सुरु होणार आहे.

मुंबईत २६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत फ्लायबिग आणि आकासा एअरलाइन्सच्या प्रमुखांनी औरंगाबादहून विमानसेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच औरंगाबादहून फ्लायबिग एअरलाइन्सची विमानसेवा १५ मे पासून सुरू होण्यावर शिक्कामाेर्तब झाले होते. हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार असल्याने हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे.  १ जूनपासून ही विमानसेवा सुरु होणार असल्याचे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष व उद्योजक सुनीत कोठारी यांनी सांगितले.

इंदूर, गोंदिया कनेक्टिव्हिटीफ्लायबिगने हैदराबाद - औरंगाबाद, औरंगाबाद- हैदराबादसोबतच हैदराबादमार्गे औरंगाबाद - गोंदिया  आणि औरंगाबाद - इंदूर (मार्गे हैद्राबाद, गोंदिया) तिकीट विक्री सुरू केली आहे, अशी माहिती औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे सदस्य अक्षय चाबुकस्वार यांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ