शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हॅप्पी दिवाळी म्हटल्याने तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 15:41 IST

हॅप्पी दिवाळी म्हटल्याने झालेल्या वादात एका तरुणाची चौघांनी तलवारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

औरंगाबाद - हॅप्पी दिवाळी म्हटल्याने झालेल्या वादात एका तरुणाची चौघांनी तलवारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री न्यायनगरात ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. सचिन विष्णू वाघ (28) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

साईनाथ आदिनाथ येढणे, पवन अनिल दिवेकर, निलेश  नारायण रांजणे उर्फ सुऱ्याआणि रोहित दिलीप नरवडे अशी संशयित आरोपींची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सचिनचा भाऊ आणि आरोपीमध्ये रविवारी रात्री हॅप्पी दिवाळी म्हटल्यावरुन वाद झाला. वादानंतर त्यांच्यामध्ये झटापट सुरू झाली ही बाब समजल्यानंतर सचिन भांडण सोडविण्यासाठी धावला असता. आरोपीने त्याच्यावर तलवारीने हल्ला केला व तो पसार झाला. यामध्ये सचिन गंभीर जखमी झाला असल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सकाळी 10.30 वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेपासून न्यायनगरात तणाव आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सहायक आयुक्त आणि सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. तसेच पोलीस उपनिरिक्षक विकास खटके आणि कर्मचाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.  

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद