शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

छावणी परिसरात अल्पवयीन मुलीचा बापानेच केला विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:45 IST

पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पतीला पत्नीने जाब विचारला म्हणून आई व मुलीला त्याने मारहाण केल्याची घटना (दि. २२ ) बुधवारी पहाटे छावणी परिसरात घडली. आईच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी त्याला अटक केली असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

औरंगाबाद : पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पतीला पत्नीने जाब विचारला म्हणून आई व मुलीला त्याने मारहाण केल्याची घटना (दि. २२ ) बुधवारी पहाटे छावणी परिसरात घडली. आईच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी त्याला अटक केली असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.बापाने बालिकेची छेड काढल्याची पूर्वीही घटना घडली होती. त्यावेळी चूक झाली, पुन्हा नाही होणार असे म्हणून त्याने माफी मागितली होती; परंतु काल तो मुलीच्या बाजूला झोपला. पहाटे दीड वाजेच्या सुमारास तो मुलीची छेडछाड करू लागला. झोपेतून उठलेली मुलगी भांबावून रडू लागली. तेव्हा शांत बस, अन्यथा तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. तो लघुशंकेसाठी दरवाजा उघडून बाहेर गेला तेव्हा मुलीने आईला उठवून घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून पत्नीने त्याला जाब विचारला असता त्याने मुलगी व पत्नीला जबर मारहाण केली. अखेर सकाळी महिलेने छावणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दुपारी आरोपीला अटक करण्यात आली.आरोपीला छावणी पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे तपास करीत आहेत.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी