शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

महापौर व अधिकाऱ्यांना चिखलातून शोधावी लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:28 IST

सातारा, देवळाई परिसरात कोणतीच सेवासुविधा न देणाºया महापालिकेने गुरुवारपासून मालमत्ता कर आकारणी व कर वसुलीसाठी कार्यालय सुरू केले. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले महापौर नंदकुमार घोडेले व अधिकाऱ्यांना या कार्यालयापर्यंत चिखल तुडवत जावे लागले. मनपाच्या अजब कारभारावर नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देअजब कारभार : सातारा, देवळाईत सुविधा नाही, मनपा निघाली वसुलीला

औरंगाबाद : सातारा, देवळाई परिसरात कोणतीच सेवासुविधा न देणाºया महापालिकेने गुरुवारपासून मालमत्ता कर आकारणी व कर वसुलीसाठी कार्यालय सुरू केले. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले महापौर नंदकुमार घोडेले व अधिकाऱ्यांना या कार्यालयापर्यंत चिखल तुडवत जावे लागले. मनपाच्या अजब कारभारावर नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.परिसरातील प्रश्नांची सोडवणूक करा आणि खुशाल कर वसूल करा त्यासाठी नागरिकांचा काडीमात्र विरोध राहणार नाही; परंतु मनपाने आयप्पा मंदिर रोडवरील सत्कर्मनगरात मालमत्तेला कर आकारणी व वसुलीसाठी कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. या कार्यालयापर्यंत येताना चिखलातून महापौर व अधिकाºयांना वाट काढावी लागली. शहरात असूनदेखील खेड्यात वास्तव्यास आहोत की काय, असा प्रश्न येथील नागरिकांना दररोज भेडसावतो, मग सांगा कर कोणत्या कारणांनी द्यायचा, असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर