बीड : तालुक्यातील नाळवंडी परिसरात एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस येत आहे. पीडित मुलीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर ही बाब चर्चेत आली. पीडिता विद्यार्थिनी असून, एका शिक्षकाने धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस चौकशी करीत आहेत.
मुलगी बनली कुमारी माता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:00 IST