शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील कोविड, क्वारंटाईन सेंटर झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 14:11 IST

अडीच महिन्यांपूर्वी ८० हजार नागरिक विभागातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये अलगीकरणाच्या उद्देश्याने उपचार घेत होते.

ठळक मुद्दे६ हजार नागरिक आहेत क्वारंटाईन कोरोनाचा प्रभाव होतोय कमी 

औरंगाबाद : मराठवाड्यातील कोविड सेंटर आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर कमी होत आले असून, त्याची माहिती प्रशासकीय पातळीवर घेणे सुरू आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे क्वारंटाईन सेंटर्समध्ये संसर्ग लक्षणे असलेल्या नागरिकांचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे सेंटर्स बंद करण्यात येत आहेत, तसेच कन्टेंटमेंट झोनची संख्याही कमी झाली आहे. २,२३० झोन सध्या आहेत. 

अडीच महिन्यांपूर्वी ८० हजार नागरिक विभागातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये अलगीकरणाच्या उद्देश्याने उपचार घेत होते. ते प्रमाण २५ ऑक्टोबर रोजी ६ हजारांवर आले आहे. सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नाहीत अशांना घरीच राहून उपचार करता येण्याबाबत सूचना असल्या तरी त्यास रुग्णांपासूनच इतरांना आजाराची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांना कुटुंबातील इतर सदस्य, संपर्कात आलेल्या, लक्षणे दिसून येत आहेत त्यांना घरी न ठेवता त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करावे लागणार आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी जून महिन्यात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

महसूल उपायुक्तांची माहिती अशीमहसूल उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले, कोविड केअर सेंटर आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर कमी झाले आहेत. जिल्हानिहाय काय परिस्थिती आहे, त्याची माहिती घेण्यात येत आहे.

होम क्वारंटाईनचा आकडा मोठाइन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाईनचा आकडा कमी आणि होम क्वारंटाईनचा आकडा मोठा  झाला आहे. ७७ हजार ६१७ नागरिक सध्या होम क्वारंटाईन आहेत. औरंगाबादमध्ये १२ हजार ५४९, नांदेडमध्ये २५ हजार ५०९, परभणीत २७५, लातूर ६१२, जालना ३१०, बीड ३२ हजार ९९४, हिंगोली १५ आणि उस्मानाबादमध्ये ५ हजार ३५३ नागरिक होम क्वारंटाईन आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarathwadaमराठवाडाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस