शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : आरक्षणाला विरोध करणारेच दिसतायत मराठा मोर्चात : विनायक मेटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 19:50 IST

Vinayak Mete on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मोर्चात खासदार, आमदार,  मंत्री आंदोलनात येऊन बोलले. त्यांनी कधीतरी स्वतःच्या पक्षाकडे, अधिवेशनात काहीतरी बोलले पाहिजे

औरंगाबाद : मराठा समाजाला दिलेले आरक्षण विद्यमान महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही. आता काही लोक आरक्षणासाठी मोर्चा काढत आहेत. त्या मोर्चात आरक्षणाला विरोध करणारे सहभागी होत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी केला. शिवसंग्रामतर्फे मराठा आरक्षण संघर्ष मेळाव्याचे आयोजन श्रीहरी पव्हेलियन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मराठा आरक्षणाच्या मोर्चात खासदार, आमदार,  मंत्री आंदोलनात येऊन बोलले. त्यांनी कधीतरी स्वतःच्या पक्षाकडे, अधिवेशनात काहीतरी बोलले पाहिजे, असेही मेटे म्हणाले. आज ओबीसी रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी थोड लक्ष घातले असते तर ओबीसींना रस्त्यावर येण्याची गरज पडली नसती. आता हे मंत्रीच ढोंग करीत आहेत अशी टीकाही यावेळी मेटे यांनी केली. 

सारथीची सर्व विभागात कार्यालय हवीत सारथी सस्थेचे केंद्र मराठवाड़ा, खान्देश, विदर्भ आणि कोकणात आवश्यक आहे. मात्र, मुख्यालय पुण्यात आणि विभागीय कार्यालय कोल्हापुराला स्थापन करीत आहेत. हे चुकीचे असल्याचे ही मेटे यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणVinayak Meteविनायक मेटेAurangabadऔरंगाबाद