शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण न मिळाल्यास महायुतीमधून बाहेर पडण्याचा व सोबत राहण्याचाही विषय नाही : विनायक मेटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:54 IST

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास महायुतीमधून बाहेर पडणार का या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, त्यासाठीच संघटनेचा निर्धार मेळावा आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर महायुतीमधून बाहेर पडण्याचा व सोबत राहणायाचाही विषय नाही त्यासाठीच जानेवारी महिन्यात शिव संग्राम संघटनेचा निर्धार मिळावा आहे अशी भूमिका अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.  

जानेवारी महिन्यात शिवसंग्राम संघटनेचा १७ वा वर्धापन आयोजित करण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली.  राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास महायुतीमधून बाहेर पडणार का या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, त्यासाठीच संघटनेचा निर्धार मेळावा आहे.  

यासोबतच मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र असून हा समाजाचा हक्क आहे. मराठा समाजास आरक्षण न देणे सरकारला परवडणारे नाही असा इशाराही मेटे यांनी यावेळी दिला. मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षण मिळविण्यात पात्र आहे. ओबीसीत समाजाचे आरक्षण बाधीत न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. 

सरकारने समाजाचे प्रश्न सोडवले मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ६०० कोर्सला शिष्यवृत्ती, आरक्षणासाठी आयोगाची शिफारस, शिव स्मारक असे अनेक प्रश्न या सरकारने मार्गी लावले आहेत अशी माहितीसुद्धा मेटे यांनी दिली.

भाजप बाबत खंत भाजपने आमची एकही राजकीय मागणी पूर्ण केली नाही याची खंत आहे परंतु मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या याचा आनंद आहे असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण