शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा; मराठा क्रांती मोर्चाची उपसमितीकडे मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:11 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली. 

ठळक मुद्देराज्यघटनेच्या ३४० कलमानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणास पात्र 

औरंगाबाद: न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार राज्यघटनेच्या ३४० कलमानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणास पात्र आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली. 

मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळाने आज सकाळी मंत्री अशोक चव्हाण यांची सुभेदारी विश्राम गृह येथे भेट घेतली. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. बलिदान देणाऱ्या ४२ तरुणांच्या वारसांना शासकीय नोकरी , १० लाख रुपये द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी सतीश वेताळ, सुरेश वाकडे, डॉ. शिवानंद भानुसे,आत्माराम शिंदे , रमेश गायकवाड, सुकन्या भोसले आदींची उपस्थिती होती.

मराठा आरक्षणाबाबत शासन अजूनही गंभीर नाही - विनोद पाटील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतरही राज्य सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीसाठी राज्य सरकारचे वकील गैरहजर होते, असे त्यांनी नमूद केले. पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायमुर्तीच्या पीठासमोर आज मराठा आरक्षण प्रकरण सुनावणीसाठी आले. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करावे , अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. संदीप देशमुख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आले की, हे प्रकरण आधीच पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवलेले आहे, यामुळे त्याची सुनावणी तेथेच व्हावी. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारचे असे सरकारी वकिलांना विचारले तेव्हा राज्य सरकारचे वकील हजर नव्हते. ॲड. देशमुख यांनी राज्य सरकारचे म्हणने ऐकून घेतल्याशिवाय याचिकेवर कुठलाही निर्णय देऊ नये अशी विनंती केली. पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याचे अधिकार ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठ आल आहे. मात्र, प्रकरण न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी आले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादAshok Chavanअशोक चव्हाण