शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे वरिष्ठ अभियंता सरग आणि सिकनीस यांची उचलबांगडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 19:28 IST

थकबाकीदार ग्राहकांची वीज चोरी रोखण्यात हे दोन्ही अधिकारी अपयशी ठरल्याचा ठपका

औरंगाबाद : महावितरणच्या कामांमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे शहर विभागाचे अधीक्षक अभियंता संजय सरग तसेच कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस या दोघांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. 

प्रामुख्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या थकबाकीदार ग्राहकांची वीज चोरी रोखण्यात हे दोन्ही अधिकारी अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी ही धाडसी कारवाई केली. यामुळे महावितरणमध्ये कार्यरत अभियंत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काल मंगळवारी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी शहरातील एका हॉटेलमधील वीज चोरी पकडली. दीड लाख रुपयांचे वीजबिल थकलेले असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्या हॉटेलचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता; परंतु काल अचानक बकोरिया यांनी सदरील हॉटेलमध्ये वीज चोरी पकडली. यासोबतच महावितरणच्या विविध मोहिमांमधील शहरातील कामगिरी याची माहिती घेतली असता ती समाधानकार नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या सहव्यवस्थापकीय संचालक बकोरिया यांनी  शहर विभागाचे अधीक्षक अभियंता संजय सरग व शहर विभाग क्रमांक-१ चे कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस या दोघांची तडकाफडकी उचलबांगडी करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणTransferबदलीAurangabadऔरंगाबाद