काँग्रेसतर्फे डॉ. जितेंद्र देहाडे,खालीद पठाण, निलेश आंबेवाडीकर, गुरमित गिल,नरेश पाखरे,गणेश वैष्णव,मोईन कुरेशी, सोनू पाईकडे आदींनी अभिवादन केले. बौद्ध महासभातर्फे किशोर जोहरे, प्रमोद पवार, एस.टी. काळे, जयवंत गायकवाड, रमेश बनसोड, नानासाहेब बनकर, बाबासाहेब काळे व अनिल राऊत आदींनी अभिवादन केले. ॲड. डी.व्ही. खिल्लारे व जया गजभिये यांनी अभिवादन केले.
महात्मा फुले अभिवादन..जोड
By | Updated: November 29, 2020 04:05 IST