शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महारेराने औरंगाबादमधील ३९ गृहप्रकल्पांच्या विक्रीवर आणली बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 14:20 IST

यामध्ये मोठ्या बांधकाम व्यावसायायिकांचा समावेश नाही. यातील ८५ टक्के गृहप्रकल्प छोट्या आकाराचे आहेत.

ठळक मुद्देफ्लॅट, दुकाने खरेदी-विक्रीला मनाईग्राहकांना वेळेवर ताबा न दिल्याने निर्णय

औरंगाबाद : मागील चार वर्षांपासून रेंगाळलेले आणि खरेदीदारांना ताबा न दिलेल्या शहरातील ३९ गृहप्रकल्पांची यादी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) ने जाहीर केली असून, या प्रकल्पातील फ्लॅट आणि दुकाने शॉपच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणली आहे.

महारेराने राज्यात विक्रीवर बंदी आणलेल्या यादीत ६४४ गृहप्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबादमधील ३९ गृहप्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये मोठ्या बांधकाम व्यावसायायिकांचा समावेश नाही. यातील ८५ टक्के गृहप्रकल्प छोट्या आकाराचे आहेत. यादीत दाखविल्यानुसार ३१ डिसेंबर २०१७ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत गृहप्रकल्प पूर्ण करुन बांधकाम व्यावसायिकांना खरेदीदाराच्या ताब्यात द्यायचे होते, या सर्व प्रकल्पांची नोंदणी महारेरामध्ये करण्यात आली होती. मात्र, काही अडचणींमुळे बांधकाम व्यावसायिकांकडून काही ग्राहकांना त्यांच्या फ्लॅटचा वेळेवर ताबा देता आला नाही. अखेर महारेराने नोंदणीची वैधता कालबाह्य झाली, हे जाहीर केले. आता यापुढे शहरातील या ३९ गृहप्रकल्पांतील कोणताच फ्लॅट, रो-हाऊस, दुकाने विक्री होऊ शकणार नाहीत. या प्रकल्पाबाबत आता कोणतीही ऑफर जाहीर करू शकणार नाहीत, असेही आदेशात म्हटले आहे.

या गृहप्रकल्पांवर निर्बंधवास्तुशिल्प, साई संकुल फेज वन, साई बन, राजस्वप्नपूर्ती, साई डेव्हलपर्स, वास्तू प्रतिभा रेसिडेन्सी, लक्ष्मीनगर फेज-१, ब्ल्यू ओयॅसिस, इस्मेराल्ड बिल्डिंग-डी, वरद रेसिडेन्सी, साईनाथ व्हॅली फेज-२, पद्मादेवी एन्क्लेव्ह, साई वाटिका अर्पाटमेंट, तेजल पार्क, सिल्व्हर पार्क, मिलेनियम पार्ट ए वन ते ए फोर, द्वारावती रेसिडेन्सी, प्रिन्स टॉवर, कृष्णकुंज, अजय रेसिडेन्सी, लक्ष्मीनगर फेज -२, क्लासिक समर्थ व्हिला, सारा ग्रीन, चंद्रभागा अर्पाटमेंट, ओमकार रेसिडेन्सी, मंगलमूर्ती, श्रीकृष्णनगर, विजयालक्ष्मी फेज, योगिराज सृष्टी, मोरया पार्क फेज-२, कमल एन्क्लेव्ह, गोल्डन रेसिडेन्सी, साईकृपा अपार्टमेंट, भुवी मधुरबन, पिअरशेल, ॲम्पल अमूल्यम, समृद्धी बिल्डर्स, वास्तुशिल्प, ३२ फ्रिडम पार्क साऊथ रिपब्लिक, सिया एन्क्लेव्ह यांचा समावेश आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHomeसुंदर गृहनियोजन