शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
3
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
4
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
5
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
6
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
7
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
8
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
9
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
10
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
11
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
12
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
13
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
14
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
15
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
16
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
17
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:20 IST

तेलंगणातील नालगोंडा येथे ८ ते १३ जानेवारीदरम्यान होणाºया शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १४ व १७ वर्षांखालील संघ रवाना झाला आहे. महाराष्ट्राच्या संघात औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, शाकेर सय्यद, अभय शिंदे, वेदांत खैरनार यांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देनालगोंडा येथे स्पर्धा : दुर्गेश जहागीरदार, शाकेर सय्यद, अभय शिंदे, वेदांत खैरनार यांचाही समावेश

औरंगाबाद : तेलंगणातील नालगोंडा येथे ८ ते १३ जानेवारीदरम्यान होणाºया शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १४ व १७ वर्षांखालील संघ रवाना झाला आहे. महाराष्ट्राच्या संघात औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, शाकेर सय्यद, अभय शिंदे, वेदांत खैरनार यांचाही समावेश आहे.रवाना झालेला महाराष्ट्राचा संघ (१४ वर्षांखालील मुले) : मार्तंड झोरे, अरण मेश्राम, अथर्व माने, प्रणव महानवर, चेतन वाकेकर, आदित्य भुरे, यश वाघ, वेदांत खैरनार. निखिल वाघ, हर्षल सकपाळ, मुकुल भेडारकर, ऋषिकेश शिंदे. मुली : भक्ती कोरडे, प्राची कानडे, वामा मणियार, लुम्बिनी मेश्राम, श्राव्या आहेर, वैदेही लोहिया, खुशी थटेरे, सारा रावत, कशिष भराड, वैभवी इंगळे, प्रकाश माहेक, हर्षदा वंजारे.१७ वर्षांखालील मुले : महेश कोरडे, तनिष्क सूर्यवंशी, सुमित पाटील, इशांत पवार, शाकेर सय्यद दुर्गेश जहागीरदार, जय खंडेलवाल, आशिष गवळी, अभय शिंदे, साहिल चव्हाण, निरंजय पाटील, जयंत पाटील. मुली : ज्ञानेश्वरी शिंदे, सिमरन कौर संधू, सहर्षा उदावंत, प्राजक्ता मोरे, हर्षदा दमकोंडवार, आरुषी अजय सिंग, आदिती दास, प्रीती टेकाळे, श्रुती जोशी, उन्नती आयलवार, आदिती सोनवणे, सानिका मोरे.महाराष्ट्राच्या संघासोबत व्यवस्थापक म्हणून क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, तर मार्गदर्शक म्हणून अजिंक्य दुधारे, सागर मगरे, राजू शिंदे, विलास वाघ जात आहेत.महाराष्ट्राच्या संघाचे शिबीर औरंगाबादेत झाले होते. या शिबिराचा समारोप भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्य दुधारे, कोमलप्रीत शुक्ला, राजू शिंदे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सदानंद सवळे यांच्या उपस्थितीत झाला. या संघास क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.