शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत १ कोटी ४५ लाख मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 19:42 IST

आठ जिल्ह्यांत प्रशासनाची तयारी वेगाने

ठळक मुद्देनवमतदारांची नोंदणी वाढणार

औरंगाबाद : मराठवाड्यात १ कोटी ४५ लाख ३३ हजार ४८० एवढी मतदार संख्या असून, हे मतदार ४६ मतदारसंघांतील सर्व पक्षीय उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. विभागीय प्रशासनाकडून जिल्हानिहाय मतदारसंख्येचा आढावा घेण्यात येत आहे, तसेच जिल्हा प्रशासनाची तयारी कुठल्या टप्प्यापर्यंत आली आहे, याची माहिती प्रशासन घेत आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. एकाच टप्प्यात निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. २३ सप्टेंबरला निकाल जाहीर होईल. ४६ मतदारसंघांत निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात झाली आहे. 

निवडणूक कामासाठी आवश्यक संख्याबळ, साधन सामग्री, मतदान केंद्रासाठी अधिकारी आढावा घेत आहेत. सध्या मराठवाड्यात १ कोटी ४५ लाख ३३ हजार ४८० मतदारांची नोंद असलेल्या याद्या तयार झाल्या आहेत.  हे मतदार विभागातील ४६ मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. यामध्ये आणखी महिनाभरात मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय मतदारांची संख्या  

नवमतदारांची नोंदणी वाढणार४६ मतदारसंघातील १ कोटी ४५ लाख ३३ हजार ४८० मतदार प्रत्येक मतदारसंघातील आमदार ठरविणार आहेत. यामध्ये नवमतदारांचे प्रमाण वाढले आहे. ७ लाखांच्या आसपास नवमतदारांची संख्या विधानसभा निवडणुकीत असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला. आणखी काही मतदारांची भर यामध्ये पडेल, अशी शक्यता आहे. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MarathwadaमराठवाडाVotingमतदान