शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'महाज्योती'ने संशोधकांना सरसकट फेलोशिप द्यावी; विद्यार्थ्यांचे विभागीय कार्यालयात आंदोलन 

By योगेश पायघन | Updated: September 26, 2022 13:07 IST

मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संशोधक विद्यार्थी विभागीय महाज्योती कार्यालयात जमून आंदोलन करत आहेत. 

औरंगाबाद -महाज्योती कडून फेलोशिप देण्यात येणाऱ्या केवळ २०० जागा पुरेशा नाहीत. ओबीसी, भटके- विमुक्त व इतर विशेष मागास प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सारथी ने सरसकट फेलोशिप दिली. त्यामुळे महाज्योतिकडून सरसकट पात्र, विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या, अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी केली आहे. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संशोधक विद्यार्थी विभागीय महाज्योती कार्यालयात जमून आंदोलन करत आहेत. वारंवार निवेदने, आंदोलने करून अद्याप काहीच तोडगा न निघाल्याने नागपुर येथे महाज्योतीच्या बैठकीकडे संशोधक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

बार्टी व सारथी या दोन्ही संस्था संशोधक विद्यार्थ्यांना घरभाडे म्हणून पहिले दोन वर्ष ७४४० प्रति महिना व नंतरचे तीन वर्ष ८४०० प्रतिमहिना देतात. आकस्मिक खर्च म्हणून पहिले दोन वर्ष १२ हजार प्रति वर्ष व नंतरचे तीन वर्षासाठी २५ हजार प्रती वर्ष या प्रमाणे देते. याशिवाय ३ टक्के दिव्यांगांसाठी अतिरिक्त साहाय्य म्हणून २ हजार प्रती महिना देण्यात येतो. सारथी बार्टीकडून फेलोशिप मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत महाज्योतीकडून संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय का असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलनासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे राज्य अध्यक्ष बळीराम चव्हाण यांच्यासह संशोधक नागपूर येथे रवाना झाले तर उर्वरित विद्यार्थी विभागीय कार्यालयात जमले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण