शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देखाव्यासाठी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीताच्या पोशाखांना प्रचंड मागणी, धनुष्यबाण दिल्लीहून मागवले

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 22, 2024 12:50 IST

भाड्याने पोशाख देणाऱ्यांच्या दुकानावर यासाठी झुंबड उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त शहरातही ३५० पेक्षा अधिक मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय कॉलनीत, सोसायटीतही कार्यक्रम घेण्यात येत आहे. यानिमित्त प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीताच्या पोशाखांना प्रचंड मागणी असून, पुढील दोन दिवसांचे ३५० पेक्षा अधिक पोशाखांची बुकिंग झाली आहे.

सजीव देखाव्यासाठी पोशाख भाड्यानेप्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानरायाच्या सजीव देखाव्यासाठी पोशाख भाड्याने घेतले जात आहे. भाड्याने पोशाख देणाऱ्यांच्या दुकानावर यासाठी झुंबड उडाली आहे. सर्व पोशाख बुक झाल्याने अनेकजण पोशाख अर्जंटमध्ये शिवून घेत आहेत. यामुळे टेलर रात्री उशिरापर्यंत जागून हे पोशाख शिवत आहे.

भगवंतांच्या पोशाखाचे काय भाडे?भगवंतांचे पोशाख अवघ्या एक महिन्याच्या बाळापासून ते १८ वर्षांच्या तरुणांपर्यंत मिळत आहे. यासाठी ३०० ते तीन हजार रुपयांपर्यंत दिवसभराचे भाडे आकारले जात आहे.

धनुष्यबाण दिल्लीहून मागविलेभाड्याने पोशाख देणाऱ्यांकडे धनुष्यबाण कमी असल्याने अखेर त्यांनी दिल्लीहून अर्जंटमध्ये धनुष्यबाण मागवून घेतले आहेत.

प्रभू श्रीरामाच्या बालरूपातील पोशाखप्रभू श्रीरामाच्या बालरूपात लहान मुलांचे फोटो काढून घेतले जात आहेत. यासाठी पोशाख भाड्याने नेले जात आहे. तसेच त्यासोबत हलव्याचे दागिनेही भाड्याने दिले जात आहे. मागील आठवडाभरापासून या पोशाखांना घरगुती मागणी वाढली आहे. आता अशी परिस्थिती आहे की, भगवंतांचे सर्व पोशाख बुक झाले आहेत.-नीलेश मालानी, व्यापारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAyodhyaअयोध्या