शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

लोकमतचा उपक्रम कौतुकास्पद

By admin | Updated: June 2, 2014 01:04 IST

नांदेड : येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ मुळे विद्यार्थी आणि पालकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे़

 नांदेड : येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ मुळे विद्यार्थी आणि पालकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे़ लोकमतसारख्या मोठ्या वृत्तपत्र समुहाकडून असलेल्या अपेक्षावरही ते पूर्ण ते उतरले असून हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन समारोपप्रसंगी सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले़ ३० मे ते १ जूनपर्यंत आयोजित लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये राज्यातील अनेक महाविद्यालयांनी आपले स्टॉल लावले़ त्यामुळे नांदेडच्या विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व महाविद्यालयातील अभ्यासक्रमांची माहिती मिळण्यास मदत झाली़ लोकमतने सातत्याने समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत़ एस्पायर एज्युकेशन फेअरसारख्या उपक्रमांनी लोकमतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे असेही देशमुख म्हणाले़ तत्पूर्वी आशिष शिरसाठ व होरायझनचे प्राचार्य फनिद्र बोरा यांचे सेमिनार झाले़ तीन दिवसांच्या एज्युकेशन फेअरमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी स्टॉलला भेट देवून माहिती जाणून घेतली़ या एज्युकेशन फेअरचे प्रायोजक रत्नेश्वरी इन्स्टिट्यूट आॅफ पालिटेक्निक विष्णूपुरी, नांदेड हे होते़ तर ग्रामीण सायन्स (व्होकेशनल) कॉलेज, विष्णुपूरी, नांदेड, मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप आॅफ इंस्टीट्यूशन नांदेड, विश्वशांती गुरुकुल स्कुल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज पंढरपूर, श्री गुरु गोविंदसिंघ बी़ जे़ कॉलेज, सिडको, नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णूपुरी, नांदेड, व्हीटसकॉम एज्युसोल्युशन, भाग्यनगर रोड, नांदेड, ढोले पाटील ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट, पुणे, सहयोग एज्युकेशन कॅम्पस, विष्णूपुरी, नांदेड, एस़जी़एम़ विद्यालय, आनंदनगर, नांदेड, लाईफ एज्युकेशन इन्स्टिट्युट, भाग्यनगर रोड, नांदेड, आय़टी़ हब वजिराबाद, नांदेड, सृजन अ‍ॅनिमेशन, पुणे, जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरिग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ, डॉ़ डी़ वाय़ पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आकुर्डी, पुणे, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट पुणे, एम़जी़एम़ कॉलेज, नांदेड, मोशन कोटा नांदेड स्टडी सेंटर, विसावानगर, नांदेड, विज्ञान केंद्र, वारंगा फाटा जि़ हिंगोली आदींनी स्टॉल लावून विद्यार्थ्यांना एकाच छताखाली माहिती उपलब्ध करुन दिली़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना भागवत यांनी केले़ यावेळी सहाय्यक सरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)