शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

लोकमत राजुरी स्टील दसरा-दिवाळी शॉपिंंग उत्सव-२०१४ ची तिसरी सोडत संपन्न

By admin | Updated: October 8, 2014 01:06 IST

औरंगाबाद : लोकमत राजुरी स्टील दसरा-दिवाळी शॉपिंंग उत्सव-२०१४ आयोजित दसरा-उत्सवाला ग्राहकांकडून व्यावसायिक बांधवांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : लोकमत राजुरी स्टील दसरा-दिवाळी शॉपिंंग उत्सव-२०१४ आयोजित दसरा-उत्सवाला ग्राहकांकडून व्यावसायिक बांधवांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आज लोकमत भवन येथे काढण्यात आलेली तिसरी सोडत शहरातील नामवंत गजानन दिवेकर, वैैभव आंधेकर, बिनय शर्मा, मनजितसिंग वाही, विकास वाळवेकर, अभिजित, राजेंद्र शुक्ला, संदीप चक्रवर्ती, रझा, विश्वास जाधव संजीव कांकरिया यांच्या हस्ते काढण्यात आली. सभासद व्यावसायिक बांधवांकडून जमा झालेल्या कूपन्समधून काढण्यात आलेल्या सोडतीतून हंस इलेक्ट्रॉनिक्स प्रायोजित झिंग डिजिटल पहिल्या बक्षिसाचे मानकरी प्रिया (२०७३९१) संजयकुमार अ‍ॅण्ड कंपनी, अक्षदा (०३२३१) जोबन ड्रेसेस येथून खरेदी केली होती. नरेश इंटरप्राईजेस प्रायोजित ट्रॅव्हलिंग बॅग दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दीक्षा पाटील (१८२८) नम्रता स्वीटस् यांनी पटकावले, त्यांनी नम्रता स्वीटस् येथून खरेदी केली होती. निर्लेप प्रायोजित तिसरे बक्षीस- अनुक्रमे चिराग जैैन (३५०११९) नवकार ट्रेडर्स, श्रेयस (२०९९११) राहुल ट्रेडर्स, करिश्मा (१६५) मेन फ्रेम कॉम्प्युटर येथून खरेदी केले.प्रोत्साहनपर बक्षिसे (विजेत्याचे नाव, कूपन क्रमांक व खरेदी केलेले दुकान). सरल इंटरप्राईजेस प्रायोजित डफल बॅग : हेमंत (६१२०) सुजाता इलेक्ट्रॉनिक्स, माजेद (३२९३) जोबन ड्रेसेस, पांडे (८६४४) सुवर्ण पुष्प, सतीश (७४८४) देव साडी कलेक्शन, विशाल (२०७५८६) संजयकुमार अँड कंपनी.किंग फिश अ‍ॅक्वॅरियम प्रायोजित फिश अ‍ॅक्वॅरियम : नुमान खान (१६४) मेनफे्रम कॉम्प्युटर.प्रतीक इंटरप्राईजेस प्रायोजित मिक्सर : नीता गायकवाड (१८३५) नम्रता स्वीटस्.गॅझेट वर्ल्ड प्रायोजित पेन ड्राईव्ह : मोहन (२०९९९०) राहुल ट्रेडर्स, कविता (७४८३) देव साडी कलेक्शन, राहूल (३४४४) सानवी इलेक्ट्रॉनिक्स, दीपाली (१८३२) नम्रता स्वीटस्.मेनफ्रेम प्रायोजित हेड फोन : सचिन (८३०५) कॅप्टन कलर होम, मोरेश्वर (२०७३९९) संजयकुमार अ‍ॅण्ड कंपनी, निर्मला (३३२७) जोबन ड्रेसेस, विवेक (२१५५) रेमण्ड शॉप.भोज रेस्टॉरंट प्रायोजित लंच कूपन : शोभा (७४८९) देव साडी कलेक्शन, मनीष (८३०४) कॅप्टन कलर होम , कुलकर्णी (६१२१) सुजाता इलेक्ट्रॉनिक्स, सिद्दीकी (३२३६) जोबन ड्रेसेस.भिसे (३४४०) सानवी इलेक्ट्रॉनिक्स, डोडल (८९९५) श्री कॉम्प्युटर, पटेल (७४९९) देव साडी, भालेराव (८६३९) सुवर्णपुष्प, खान (३२९५) जोबन कलेक्शन, काकडे (३३२६) जोबन कलेक्शन, पांडे (५००९) दिलीपकुमार अ‍ॅण्ड ब्रदर्स, गुलाब (४७७१) राहुल ट्रेडर्स, वसंत (२०८९५८) केदारनाथ दरख किराणा, नीलेश (२०९८८१९) राहूल ट्रेडर्स, सुशीला (४९५४) संतोष ट्रेडिंग, हकीम (४७०१) राहुल ट्रेडर्स, केदारनाथ (२०९१७७) राहुल ट्रेडर्स, बाजीराव (२०७०७०) संजयकुमार अ‍ॅण्ड कंपनी, काकुरे (२०७५१०) संजयकुमार अ‍ॅण्ड कंपनी, परमेश्वर (४९४२) संतोष ट्रेडिंग, मुथा (४९४५) संतोष ट्रेडिंग, घोडके (२०८३४५) केदारनाथ दरख किराणा, शीतल (५५११) मोहन ट्रेडर्स, नाईक (४९२०) संतोष ट्रेिडंग, टाक (२०८९५१) केदारनाथ दरख किराणा.मालशेटवार आॅप्टिकल प्रायोजित गॉगल : सुजित (७४९३) देव साडी कलेक्शन, अजय (८६४७) सुवर्णपुष्प, दानिश (३०१४) लीला चंद्रा सायकल, मृणाल (६४६), सोनपरी गोल्ड, कविता (८३०३) कॅप्टन कलर होम, निलम (६३७) सोनपरी गोल्ड, बाबू (६४७८) सुजाता इलेक्ट्रॉनिक्स.तुलसी क्रॉकरी प्रायोजित बाऊल सेट: रूपाली (८६४२) सुवर्णपुष्प, सिद्दीकी (११५५) विश्वास ज्वेलर्स, ज्योती (३३३१)जोबन ड्रेसेस, घुले (२१५४) रेमण्ड शॉप, वसीम बेगम (११५१) विश्वास ज्वेलर्स, साखरे (१०१००८) फिलट्रॉनिक्स सिस्टीम, गणेश (६८१२) शगून कलेक्शन, भावेश (८९८१) श्री कॉम्प्युटर्स, सुनीता (२७८५) शीतल वेअर्स, कल्पना (८४९५) कॅप्टन कलर्स होम.वेलकम प्रायोजित मॅजिक कार्ड : माया (८०८३) श्री महावीर राईस, जावळे (४६०५) नवकार ट्रेडर्स, मंगेश (५०१०) दिलीपकुमार अँड ब्रदर्स, अजय (४९५८) संतोष ट्रेडिंग कंपनी, अरुण (२०८९२५) केदारनाथ दरख होलसेल किराणा, केसराबाई (२०८३८६) केदारनाथ दरख होलसेल किराणा, भारत (४७१८) राहुल ट्रेडर्स, शफीक (४७४५) राहुल ट्रेडर्स, अब्दूल (२०९१३९) राहुल ट्रेडर्स, पवार (२०६३८५) संजयकुमार अँड कंपनी.