शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : सा.न.वि.वि...पत्रास कारण की, मामा मतदान करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:42 IST

शालेय विद्यार्थ्यांनी मतदानासाठी ‘मामा’ला पाठविली पत्रे...

औरंगाबाद : संदेश पाठविण्यासाठी मोबाईल, मेल, व्हॉटस्अ‍ॅपसारखी अत्याधुनिक साधने आल्यापासून संदेशवहनाचे काम करणारे डाक विभागाचे ‘पत्र’ गायब झाले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव जि. प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘मामा’ला हे पत्र पाठवून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

विद्यार्थ्यांनी मामाला लिहिलेल्या पत्रामध्ये ‘आधी मतदान केंद्रावर, मग जाऊ शेतावर’, ‘पिक्चर नही, सैर नही, शादी करेंगे बादमे! पाच साल का चुनाव है भाई मतदान करेंगे साथ में’ असे संदेश लिहिलेले आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मामाला पत्र पाठविण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. त्यानुसार बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत पुन्हा एकदा डाक विभागाच्या पत्राला उजाळा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे केंद्रप्रमुख दिनकर बोडखे, मुख्याध्यापक सुरेश मोरे, कैलास गायकवाड यांनी कौतुक केले आहे. या उपक्रमासाठी सुभाष बडक, मेवालाल भौये, प्रज्ञा डोंगरदिवे, छाया महाजन यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबादStudentविद्यार्थी