शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर विजेची वायर पडल्याने भावी वधुचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:33 IST

अचानक वाड्यातील झाडाची फांदी तुटल्याने विजेची वायर तिच्या अंगावर पडली.

औरंगाबाद :  लग्नाला अवघा एक महिना राहिला असताना कपडे धूत असलेल्या १८ वर्षीय तरुणीच्या अंगावर विजेची वायर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील भावसिंगपुरा भागात शुक्रवारी (दि.८) रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका सुभाष मिसाळ (वय १८, रा.भावसिंगपुरा, औरंगाबाद) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. एक महिन्यापूर्वीच मोनिकाचा साखरपुडा झाला होता. येत्या ६ एप्रिल रोजी तिचे लग्न होणार होते. त्यामुळे घरचे सर्व सदस्य लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. घरातील लगबग वाढली होती. एक आनंदाचे वातावरण घरात होते. मात्र, भावी वधूच्या मृत्यूने आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात बदलले.

शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मोनिका वाड्यात कपडे धुत असताना अचानक वाड्यातील झाडाची फांदी तुटल्याने विजेची वायर तिच्या अंगावर पडली. वीज प्रवाह असलेला वायरचा स्पर्श झाल्याने ती जागीच गतप्राण झाली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक हसीना शेख या करीत आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीजAurangabadऔरंगाबाद