शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

शाळांमध्ये घुमतोय लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:10 AM

लिटिल एंजल इंग्लिश स्कू ल प्रस्तुत कॅम्पस क्लब शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलची सध्या अनेक शाळांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने बालकलाकारांचे अभिनय करण्याचे आणि दिग्दर्शन करण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे विद्यार्थी ‘फुल टू मस्ती’ करीत चित्रीकरणाचा आनंद लुटत आहेत. शहरातील शाळांतून लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन, असे शब्द आपल्या कानी पडल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लिटिल एंजल इंग्लिश स्कू ल प्रस्तुत कॅम्पस क्लब शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलची सध्या अनेक शाळांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने बालकलाकारांचे अभिनय करण्याचे आणि दिग्दर्शन करण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे विद्यार्थी ‘फुल टू मस्ती’ करीत चित्रीकरणाचा आनंद लुटत आहेत. शहरातील शाळांतून लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन, असे शब्द आपल्या कानी पडल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये.दि. २४ मार्च रोजी सायं. ६ वा. लोकमत लॉन्स येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात विद्यार्थ्यांनी बनविलेले चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील. कॅम्पस क्लबच्या सर्व सदस्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे.एका चित्रपटाच्या निर्मितीत कमीत कमी १० व जास्तीत जास्त १५ विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. डॉक्युमेंट्री, कथा, प्रायोगिक, काल्पनिक, वास्तववादी यापैकी कुठल्याही प्रकारातला लघु चित्रपट विद्यार्थी बनवू शकतात.इंग्रजी भाषेत नसणाºया चित्रपटांना इंग्रजीतील सबटायटल असावे. लघु चित्रपटांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभिनय करणे अपेक्षित आहे. कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १२ मिनिटांचा लघु चित्रपट बनवावा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रपटाची डीव्हीडी दि. २० मार्चपर्यंत लोकमत भवन येथे जमा करणे अपेक्षित आहे. यानंतर येणा-या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.गिटार अ‍ॅण्ड गिग्ज हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत. आकाश फाऊंडेशन हे एज्युकेशन पार्टनर, मित्तल आॅप्टिकल्स हे आय केअर पार्टनर, एसएसप्रो हे साऊंड अ‍ॅण्ड लाईट पार्टनर, रेडिओ मिर्ची हे रेडिओ पार्टनर, दी अल्ट्रा आऊटडोअर हे आऊटडोअर पार्टनर, दी नुक्कड ईट ट्रीट हे फूड पार्टनर, प्रोझोन मॉल हे पार्टनर, अंजली टेम्प्लेस एलएलपी हे ट्रॉफी पार्टनरआहेत.