शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरी वसाहतीत शिरलेला बिबट्या आठ तासाच्या थरारानंतर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:05 IST

वन विभागाच्या रेस्क्यू टीमला यश

औरंगाबादः शहरातील सिडको एन-1 भागातील काळा गणपती मंदिर परिसरातील नागरी वसाहतीत शिरलेल्या बिबट्याला तब्बल ८ तासाच्या थरारनंतर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केले. यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

मंगळवारी सकाळी ६. ३० वाजेच्या दरम्यान सिडको एन-१ भागातील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. येथे काहीवेळ थांबल्यानंतर बिबट्याने बाजूच्या हनुमान मंदिराच्या आवारात उडी घेतली. यानंतर बिबट्याला नागरिकांची चाहूल लागल्याने तो तेथील नागरी वसाहतीमध्ये दडून बसला होता. प्रत्यक्षदर्शीनी लागलीच ही माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. 

यानंतर वन विभागाचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच पोलिसांचा फौजफाटा व मनपाचे काही अधिकारीही तेथे हजर झाले. बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे बिथरलेला बिबट्या एका घरात लपून बसला होता. वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत गुंगीच्या औषधाचा बंदुकीच्या सहाय्याने मारा बिबट्यावर केला. यामुळे बिबट्या बिथरून एका पडक्या घरात जाऊन दडून बसला. अखेर दुपारी २ ते २.३० वाजेच्या दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यात आले. 

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादforest departmentवनविभागPoliceपोलिस