शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

आॅनलाईन सातबाराचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:53 PM

तालुक्यात १५ हजार १०८ सातबारांपैकी १४ हजार २०० सातबारा आॅनलाईन झाल्या आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच शेतक-यांना आॅनलाईन सातबारा उपलब्ध होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : तालुक्यात १५ हजार १०८ सातबारांपैकी १४ हजार २०० सातबारा आॅनलाईन झाल्या आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच शेतकºयांना आॅनलाईन सातबारा उपलब्ध होणार आहेत.शासनाने संगणकीकृत सातबारा देण्याचा निर्णय घेतला़ सोनपेठ महसूल प्रशासनाने सातबारा संगणकीकृत करण्यासाठी तालुकाभर मोहीम राबविली होती. तालुक्यातील सातबाराचा डाटा अपलोड करण्यात आला. सातबारा तयार करुन त्याची प्रिंट काढून गावामध्ये जावून चावडी वाचन करण्यात आले. तसेच शेतकºयांकडून आलेल्या सातबारामधील दुरुस्त्या, आक्षेप नोंदविण्यात आले होते. तहसील प्रशासनाने शेतकºयांनी सादर केलेल्या आक्षेप व दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ तालुक्यातील ४८ गावांमध्ये दुरूस्तीचे काम १०० टक्के झाले आहे. फक्त डिघोळ, आवलगाव, निळा, शिर्शी या चार गावातील सातबारा अपलोडचे काम ८० टक्के झाले आहे. तर तालुक्यातील ९८ टक्के सातबारा दुरुस्तीसह आॅनलाईन लपलोडचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच सातबारा मिळणार आहेत़