शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबाद नगर परिषद निवडणुक : १० प्रभागातील २० जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 19:01 IST

दोन प्रभाग व तीन जागा वाढल्याने अनेकांचे नवीन प्रभागाकडे लक्ष 

खुलताबाद: खुलताबाद नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज १० प्रभागातील २० जागेसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.  खुलताबाद नगर परिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी सिल्लोड संजीव मोरे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, प्रभारी मुख्याधिकारी बालचंद तेजीनकर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. 

प्रभाग सोडत पुढील प्रमाणे: प्रभाग क्रमांक १) अ- अनुसुचित जातीसाठी राखीव ( एस. सी. ), ब- सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक २) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक ३) अ- अनुसूचित जमाती महिला राखीव ( एस. टी.) , ब- सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक ४) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक ५) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक ६) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक ७) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक ८) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक ९) अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण 

प्रभाग क्रमांक १०) अ- अनुसूचित जाती महिला( एस. सी.) ब- सर्वसाधारण 

 १७ वरून २० सदस्य झाले खुलताबाद नगर परिषदेत पुर्वी आठ प्रभाग होते या आठ प्रभागातून १७ सदस्य निवडले जात होते. पंरतु आता दोन प्रभागाची वाढ होऊन आता १० प्रभाग झाले आहेत. या १० प्रभागातून २० सदस्य निवडले जाणार आहेत. खुलताबाद नगर परिषदेत ३ सदस्य वाढणार आहेत. प्रभाग वाढल्याने अनेकांनी आपला मोर्चा आता या तीन नवीन प्रभागाकडे वळविला आहे. खुलताबाद येथील प्रभाग क्रमांक ७ सात मध्ये अनेकांचे लक्ष राहणार आहेत. या प्रभागात सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण अशा दोन जागा असल्याने निवडणूक चुरशीची होईल. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक