शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त गाडी हळू चालवण्यास सांगितले, गुंडांनी तरुणाची घरासमोरच केली निर्घृण हत्या

By सुमित डोळे | Updated: June 22, 2024 15:09 IST

छत्रपती संभाजीनगर मध्ये गुंडगिरी डोईजड, समोर कृत्य घडत असताना नागरिक हत्या बघण्यात मग्न

छत्रपती संभाजीनगर : गाडीचा धक्का लागल्याने आक्षेप घेऊन गाडी हळू चालवण्याचा सल्ला दिलेल्या निष्पाप १८ वर्षीय तरुणाची दुचाकीवरील गुंडांनी निर्घृणपणे हत्या केली. अमान सय्यद असद (१८) असे मृत मुलाचे नाव आहे. हर्सुलच्या जहांगिर कॉलनीत शुक्रवारी रात्री १२ वाजता ही घटना घडली. गुंडांकडून खुलेआम शस्त्राने होत असलेले हल्ले, हत्यांच्या प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगर पाेलिसांचा धाक संपल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अमान जहांगिर कॉलनीत कुटूंबासह राहत होता. त्याचे वडिल सय्यद असद सय्यद रशीद यांचा भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. २१ जून रोजी अमान मित्र अरबाज शेख याच्यासह घराच्या परिसरातील एका किराणा दुकानासमोर उभा होता. तेथून अरुंद रस्त्यावर शेख शारेक शेख अन्वर व शेख पप्पू शेख अजिज हे दोन टवाळखोर सुसाट दुचाकी पळवत होते. अमानला त्यांच्या दुचाकीचा जोराचा धक्का लागला. त्यामुळे अमानने त्यांना 'गाडी हळू चालवता येत नाही का' असे विचारुन सुनावले. त्यावरुन त्यांच्यात शिविगाळ झाली. काही वेळाने दोन्ही गुंडांनी अमानच्या घराबाहेर जाऊन त्याला बाहेर बोलावले. थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

बरगड्यापर्यंत चाकु खुपसलाशारेकने मारहाण करत असतानाच अचानक खिशातून चाकू काढून अमानच्या छातीत खुपसला. शेकडो नागरिकांच्यासमोर हे कृत्य घडत होते. चाकुच्या हल्ल्यात अमान रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. मारेकऱ्यांनी त्याच्या आई वडिलांना देखील बेदम मारहाण केली. त्यानंतर अमानला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हर्सुल पोलिसांनी यातील एका संशयिताला ताब्यात घेतले होते. तर दुसरा मात्र पसार झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद