शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जेट एअरवेजचे विमान रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:45 IST

अपघाताच्या घटनेमुळे ‘बोइंग ७३७ मॅक्स ८’ या विमानांचे उड्डाण रोखण्यात आले असताना बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येणारे जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान रद्द करण्यात आले. परिणामी प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले.

औरंगाबाद : अपघाताच्या घटनेमुळे ‘बोइंग ७३७ मॅक्स ८’ या विमानांचे उड्डाण रोखण्यात आले असताना बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येणारे जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान रद्द करण्यात आले. परिणामी प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले.इथोपियामध्ये रविवारी झालेल्या अपघातानंतर ‘बोइंग ७३७ मॅक्स ८’ ही विमाने उडविण्यासंबंधी कडक सूचना नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने कंपन्यांना दिल्या. या पार्श्वभूमीवर कंपन्यांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना बुधवारी जेट एअरवेजचे सायंकाळचे मुंबईचे विमान रद्द झाले. जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद विमान सायंकाळी ५.१५ वा. येते आणि ५.४५ वाजता मुंबईसाठी उड्डाण करते. हे विमान रद्द झाल्याची माहिती मिळताच काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अनेक प्रवाशांचे औरंगाबादहून मुंबईला गेल्यानंतर तेथून अन्य विमानांचे नियोजन होते. त्यामुळे माहिती मिळाल्यानंतर ऐनवेळी काही प्रवाशांनी एअर इंडियाच्या विमानाने जाणे पसंत केले, तर काहींनी थेट प्रवासच रद्द केला. काही प्रवाशांनी गुरुवारच्या विमानाने जाण्याचे नियोजन केले.याविषयी जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आॅपरेशनल कारणामुळे विमान रद्द झाले. प्रवाशांची अन्य विमानात सोय केली. सर्वांना कालच माहिती देण्यात आली होती, असे सांगण्यात आले.------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAirportविमानतळ