शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवास्यांनी खचाखच भरलेली काळीपिवळी जीप उलटली; 15 प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:30 IST

परिसरातील नागरिक व शेतकरी आणि इतर वाहनधारकांनी तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले.

सिल्लोड:  सिल्लोडवरून घाटनांद्राकडे भरधाव वेगाने जाणारी काळीपिवळी जीप १२ वाजेच्या दरम्यान धानोरा फाट्यानजीक चाक निखळल्याने उलटली. प्रवास्यांनी खचाखच भरलेली जीप ( क्रमांक एम एच 20- 149 )रस्त्यावर दोन ते तीन वेळेस उलटली असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. यात जीपमधील 15 ते 20 प्रवासी जखमी आहेत.

परिसरातील नागरिक व शेतकरी आणि इतर वाहनधारकांनी तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले. तसेच जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील काही जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कालबाह्य झालेली वाहने आणि अप्रशिक्षित चालकसिल्लोड कन्नड , सिल्लोड अजिंठा, सिल्लोड भराडी रस्त्यावर मागील बऱ्याच दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे.रस्ते खराब झाल्याने बसची संख्या कमी झाली यामुळे अवैद्य वाहतूक बोकाळली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवले जातात. यामुळे अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात सापडत आहे. यातच कालबाह्य झालेली भंगार वाहने चालक वापरतात. यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल