शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

जायकवाडी धरण ९५ टक्के भरले; कोणत्याही क्षणी दरवाजे उघडू शकतात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 13:45 IST

ऊर्ध्व भागातून धरणात होणारी आवक लक्षात घेता गुरुवारी (दि. ३) जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देगोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थ व नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पैठण : जायकवाडी धरणात येणारी आवक लक्षात घेता कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उचलून गोदावरी पात्रात विसर्ग करावा लागणार असल्याने गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थ व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, अशा लेखी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी प्रशासकीय यंत्रणेला दिली आहे.

जायकवाडी धरण ९५ टक्के भरले असून, ऊर्ध्व भागातून धरणात होणारी आवक लक्षात घेता गुरुवारी (दि. ३) जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची दाट शक्यता आहे.  आवक लक्षात घेऊन अगोदर धरणाच्या कालव्यातून, तसेच जलविद्युत प्रकल्पाच्या सांडव्यातून विसर्ग केला जाईल व त्यानंतरच धरणाचे दरवाजे वर उचलून विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. बुधवारी  धरणात ८७८७ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी नांदूर-मधमेश्वर बंधारा (नाशिक) मधून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग ३२२८ क्युसेक असा घटविण्यात आला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी