शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
4
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
5
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
6
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
7
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
9
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
10
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
11
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
12
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
13
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
14
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
15
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
16
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
17
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
18
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
19
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
20
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...

आजार होऊच नये, हे महत्वाचे; अन्यथा व्यवस्था वाढवली तरी कमी पडेल: गिरीश महाजन

By संतोष हिरेमठ | Updated: April 7, 2023 12:43 IST

देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणामुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर : आजार होणारच नाही, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा कितीही व्यवस्था वाढवली तर त्या कमी पडतील. अवयवदानाची जनजागृती होणे गरजचेचे आहे. वेळेवर गरजू रुग्णांना अवयव मिळत नाहीत, अवयवदानची चळवळ महत्वाची आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणाले.

जागतिक आरोग्य दिनापासून राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 'अवयवदान जनजागृती अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)  वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड,  पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. इम्तियाज जलील,  आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले,  अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने, डॉ.मिर्झा शिराझ बेग , डॉ. काशिनाथ गर्कळ, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर , डॉ. सुधीर चौधरी, डॉ. मंगला बोरकर, भाजप शहराध्यक शिरीष बोराळकर, बापू घडामोडे आदी उपस्थित होते.

देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणामुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज आहे. समाजातील काहीशा गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही.  सबब त्याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयव दान जागृती अभियान राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलOrgan donationअवयव दान