शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:59 IST

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिकेचे उपायुक्त वसंत निकम आणि उपअभियंता ए. बी. देशमुख यांची कसून चौकशी केली.

ठळक मुद्देटीडीआर घोटाळा प्रकरण आणखी दोघांची होणार चौकशी

औरंगाबाद : महापालिकेतील कथित टीडीआर घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिकेचे उपायुक्त वसंत निकम आणि उपअभियंता ए. बी. देशमुख यांची कसून चौकशी केली. या दोन्ही अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांचे म्हणणे तपास अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतले. उर्वरित एक अधिकारी आणि कारकुनाला चौकशीसाठी शनिवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२०१६ साली महापालिकेतील टीडीआर घोटाळा उघडकीस आला होता. तत्कालीन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासमोर हा घोटाळा येताच त्यांनी याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिटीचौक ठाण्यात दोन तर जिन्सी ठाण्यात एक गुन्हा नोंद झाला होता. सिटीचौक ठाण्यात मनपाचे उपअभियंता पाठक यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. 

आरोपीने सादर केलेल्या प्रस्तावावर संंबंधित विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांची काय भूमिका होती, त्यांनी टीडीआर फाईलवर काय शेरा मारला, याविषयी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तीन अधिकारी आणि एका कारकुनाला  नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार शुक्रवारी उपायुक्त वसंत निकम आणि उपअभियंता ए. बी. देशमुख हे चौकशीसाठी बुधवारी तपास अधिकारी श्रीकांत नवले यांच्यासमोर हजर झाले. 

या दोन्ही अधिकाऱ्यांची शुक्रवारी चौकशी करण्यात आली. तसेच शाखा अभियंता एस. बी. राठोड आणि नगररचना विभागातील आवक- जावक विभागाचा कारकून मझहर यांना चौकशीसाठी शनिवारी बोलावण्यात आल्याची माहिती निरीक्षक नवले यांनी दिली.

एकाच  मालमत्तेचा दोनदा मोबदलाया तपासात टीडीआरसाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर करणारे  तत्कालीन नगरसेवक अब्दुल सिकंदर साजेद शेख याचे वडील दिवंगत साजीद बिल्डर यांनी मनपाकडून बाधित मालमत्तेचा मोबदला घेतलेला होता. हे आरोपी अब्दुल सिकंदर यास माहीत होते. असे असताना त्याने पुन्हा त्याच मालमत्तेचा मोबदला म्हणून टीडीआरची मनपाकडे मागणी केली होती. याप्रकरणी निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या पथकाने २६ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालयातील एका झेरॉक्स सेंटरवरून अब्दुल सिकंदरला अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली होती. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचार