शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘इन्कलाब जिंदाबाद’ने दणाणले शहर

By admin | Updated: December 13, 2014 23:34 IST

सोमनाथ खताळ ल्ल बीड ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ जिंदाबाद’, ‘विद्रोही साहित्य हेच खरे साहित्य’, ‘एकच साहेब बाबासाहेब’ अशी घोषणाबाजी करीत शाळा,

सोमनाथ खताळ ल्ल बीड‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ जिंदाबाद’, ‘विद्रोही साहित्य हेच खरे साहित्य’, ‘एकच साहेब बाबासाहेब’ अशी घोषणाबाजी करीत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शेकडो नागरिक, महिला, युवक, युवती, तरूण, तरूणी, बालगोपाळ रॅलीत सहभागी झाले होते़डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सकाळी ९़५० वाजता सुरूवात झाली़ राज्यभरातून आलेल्या विविध कलापथकांनी महापुरूषांच्या नावाने घोषणाबाजी केली़ महामानवाच्या पुतळ्याजवळून निघालेली रॅली माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड, नगर नाका मार्गे थेट साहित्य नगरीत पोहचली़ साहित्यनगरीत रॅली पोहचल्यानंतर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फटाक्यांची आतिषबाजी करीत रॅलीचे स्वागत करण्यात आले़ यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती़ प्राण्यामध्ये जाती असतात परंतु मानवात नाही़ पुरूषाला जीव आहे आणि स्त्रीला नाही काय ? स्त्री-पुरूष सारे कष्टकरी व्हावे, कुटुंब पोसावे आनंदाने, ये आझादी झुठी है, देश की जनता आजभी भूखी है, ज्याला ज्ञान व विवेक लाभला त्याला सर्वोत्तम दौलत लाभली यासारखे विविध संदेश विद्यार्थ्यांच्या हाती असलेल्या फलकातून देण्याचा प्रयत्न केला़जळणारे दीपच खरे संत असतात़ विचारमंचावरील सर्वांच्या समोर हे दीप जळत आहे़ अशीच ज्योत आपल्या अंतर्ज्ञानात जळायला पाहिजे़ असे जर झाले तर यह ज्योत दुनिया को भस्म कर सकती है, इतनी ताकद इस ज्योत में है़ महाराष्ट्रातील दलित पँथरच्या माध्यमातून या चळवळीला प्रेरणा मिळाली़ त्याच्यामुळेच आज ही चळवळ यशस्वीरित्या सुरू आहे़ पुरोगामी शक्ती ही मार्क्सवादी, समाजवादी, आंबेडकरवादी अशा तीन भागात मांडता येते़ सर्वसामान्यांचा शत्रू जर कोणी असेल तर तो फक्त भांडवलशाही आहे़ यह हिंदू राष्ट्र नहीं, यह भारत है़ दिशा आणि लक्ष्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे सांगून उद्घाटक चंद्रशेखर पाटील यांनी भाषण संपविले़ हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून ते बोलले़