शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगाच्या ‘ब्रँड व्हॅल्यू’ला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:15 IST

पर्यटन आणि उद्योगनगरी असलेल्या औरंगाबाद शहरात पाच महिन्यांपासून होत असलेल्या कचराकोंडीचा उद्योगनगरीच्या ‘ब्रँड व्हॅल्यूला फटका बसला आहे. येथील उद्योजकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटन आणि उद्योगनगरी असलेल्या औरंगाबाद शहरात पाच महिन्यांपासून होत असलेल्या कचराकोंडीचा उद्योगनगरीच्या ‘ब्रँड व्हॅल्यूला फटका बसला आहे. येथील उद्योजकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.मुंबई, पुणे आणि राज्यातील उद्योग जगतात कचऱ्याचे शहर म्हणून औरंगाबादची प्रतिमा तयार होत आहे. उद्योगासंदर्भातील कामकाजासाठी अन्य शहरात जाण्याची वेळ येते, तेव्हा शहरातील कच-याच्या प्रश्नाची विचारणा केली जाते. गुंतवणूक करताना दूरगामी विचार केला जातो. सध्या त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. कच-याचा प्रश्न अन्य शहरांतून येणा-या उद्योजकांना दिसणार नाही, यासाठी काळजी घ्यावी लागते. कच-यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अन्य शहरांतून नोकरीसाठी औरंगाबादेत येण्याचे टाळले जात आहे. या सगळ्यांचा उद्योगनगरीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. कचराकोंडी फुटण्याची गरज आहे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMIDCएमआयडीसी