शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

औरंगाबादमध्ये कोरोनाच्या 146 रुग्णांची वाढ, सक्रिय रुग्णसंख्या 802 वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 14:39 IST

घाटी रुग्णालयात रांजणगाव शेणपुंजी येथील ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देमनपा हद्दीतील १२१ नव्या रुग्णांची भर

औरंगाबाद  :  जिल्ह्यात मंगळवारी  १४६ नवीन रुग्णांची भर पडली. मनपा हद्दीतील १२१ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ८०२ पर्यंत पोहोचली आहे. 

जिल्ह्यात मंगळवारी ११० जणांना (मनपा ९८, ग्रामीण १२) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ४०,७०७  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ हजार ६४६ झाली आहे. आतापर्यंत ११३७  जणांचा मृत्यू झाला असून, ८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. घाटीत रांजणगाव शेणपुंजी येथील ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रामीण सापडलेले रुग्ण वडगाव (१), सिल्लोड (१), लासूर स्टेशन (१), अन्य (१९).

मनपा हद्दीत मंगळवारी सापडलेले रुग्णमुकुंदवाडी  (१),  सारावैभव जटवाडा रोड (१), मयूर पार्क (१), शिवाजीनगर (२), पडेगाव (१), ज्योतीनगर (१), ब्ल्यू बेल कॉलनी (२), बीड बायपास (३), प्रतापनगर, उस्मानपुरा (१), दिशा संस्कृती, पैठण रोड (४), शिवशंकर कॉलनी  (१), पदमपुरा (१), शाहनूरवाडी (१), दिवाण देवडी (१), सातारा परिसर (१), नक्षत्रवाडी (१), लोकमत हायकोर्ट (२), आयनॉक्स प्रोझोन (१), बजरंग कॉलनी (१), एस.बी.आय बँक, सिडको (१), ठाकरेनगर  (१), बजरंग चौक  (२), पार्वतीनगर (१), एन-३, सिडको (३), एन-११, नवजीवन कॉलनी (२), एन-९ श्रीकृष्णनगर (१),  राजाबाजार (१), इटखेडा (१),  नाथनगर (१), एस.आर.पी.एफ.       कॅम्प (१), आय.जी.टी.आर. (१), विश्वभारती कॉलनी (१), सेंट  फ्रान्सिस हायस्कूल (१), गादिया विहार (१), शिवज्योती कॉलनी (१), एन-११ हडको (१), अमराई (१), अन्य (७५). 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद