शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

येत्या आठ दिवसांत ठाकरे कुटुंबातील एक जण जेलमध्ये जाणार; संजय शिरसाटांचा दावा

By बापू सोळुंके | Updated: August 12, 2023 18:44 IST

आजकाल संजय राऊत जे काही बोलतात त्यामुळे आता त्यांना वेड्यात काढले जात आहेत. खरे तर त्यांना दवाखान्यात अडमिट करायला हवे.

छत्रपती संभाजीनगर: कोराना काळात झालेला भ्रष्टाचार आणि मुंबईतील रस्ते घोटाळा प्रकरणात ठत्तकरे कुटुंबातील चार पैकी एक जण जेलमध्ये जाणार आहेत आणि येत्या आठ दिवसांत ही कारवाई ईडीकडून होऊ शकते, असा दावा शिंदे गट शिवसेना पक्षाचे प्रवक्ता आ.संजय शिरसाट यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

आ. शिरसाट म्हणाले की, आजकाल संजय राऊत जे काही बोलतात त्यामुळे आता त्यांना वेड्यात काढले जात आहेत. खरे तर त्यांना दवाखान्यात अडमिट करायला हवे. तुमच्या माध्यमातून मी उद्धव ठाकरेंना सांगेन की, राऊत यांना ॲडमिट करा अन्यथा तुम्हालाही ॲडमिट करण्याची वेळ येईल.

उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी घेतलेल्या वॉररूममधील बैठकीविषयी विचारले असता शिरसाट म्हणाले की, वॉररूममध्ये अजित दादा यांचा अतिक्रमण असं काही लोक म्हणतात, असा अतिक्रमण करण्याचा कुणाचाही विचार नाही.आरोप करणाऱ्यांच्या डोक्यात आलेली ही केवळ कल्पना आहे. विरोधीपक्षनेते हे आमदार असतात. यामुळे त्यांनी जनतेची कामे व्हावी, यासाठी काय करायला हवे, यावर बोललं पाहिजे, पण ते अंतर्गत राजकारावरच बोलू लागल्याची टीका त्यांनी विरोधीपक्षनेत्यांवर केली. केवळ त्यांना काम नसल्यामुळे ध्वजारोहणासंबंधी पालकमंत्र्यांना नियुक्त केल्याबद्दल विधान करीत आहेत. आघाडी सरकाच्या काळातील प्रगती पथावरील कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नसल्याचा दावाही शिरसाट यांनी केला.

जळगाव जिल्ह्यात पत्रकारावर झालेल्या हल्ल्याविषयी विचारले असता आ. शिरसाट म्हणाले की, पत्रकार हल्ला प्रकरणात आ. किशोर पाटील यांचं चुकल नाही असे मी म्हणणार नाही. आमचं चुकलं तर आम्ही हात जोडून माफी मागतो..

प्रकृती ठिक नसल्यामुळे मुख्यमंत्री लंडनला गेले नाही२४ तास काम करणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र ओळखत आहे. १५ ऑगस्टनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत बरी नाही.यामुळेच ते लंडनला गेले नाही. त्यांची काळजी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असल्याने मुख्यमंत्र्यांना विनंती करून दोन,ते तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याचे सांगणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादSanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरे