शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रिक्षात तरुणीसोबत चालकाचे संतापजनक कृत्य; स्पर्श करण्यापर्यंत गेली मजल

By सुमित डोळे | Updated: July 8, 2023 20:06 IST

तरुणीने अर्ध्या प्रवासात उतरत थेट गाठले पोलीस स्टेशन

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा रिक्षात तरुण, महिलांचा प्रवासाच्या सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रिक्षाचालकाने प्रवासी तरुणीला आक्षेपार्ह प्रश्न करुन स्पर्श करण्यापर्यंत मजल मारल्याची संतापजनक घटना ७ जुलै सायंकाळी चार वाजता घडली. शेख वसीम शेख सलीम (२६, रा. सब्जीमंडी) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनेने मात्र पोलिसांच्या देखील भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

२१ वर्षीय स्नेहा (नाव बदलले आहे) शुक्रवारी शहरातून घरी जाण्यासाठी कार्तिकी सिग्नल वरुन रिक्षात (एच एच २०- ई एफ - १७४०) बसली होती. चालकाने मात्र काही वेळातच तिची चौकशी सुरू केली. एकामागे एक वैयक्तिक चौकशी सुरू केली. स्नेहाला त्याच्या प्रश्नाने अवघडल्यासारखे वाटले. सुरूवातीला तिने उत्तर देणे टाळले. मात्र, चालकाने नंतर थेट अश्लिल प्रश्न विचारायला सुरूवात केली. काहीतरी कारण करुन मागे हात करुन तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करु लागला. त्याचे वागणे कळाल्याने बाबा चौकातून बसलेला एक प्रवासी नगरनाक्याला उतरताच स्नेहाने तेथेच उतरण्याचे ठरवले.

....थेट पोलिस ठाणे गाठलेप्रवासी रिक्षात असताना वसीमने मागे हात करत स्नेहाला घाणेरडा स्पर्श केला. स्नेहाने मात्र धीर धरला. नगरनाक्यावर उतरुन तिने थेट पोलिस ठाणे गाठले. क्रांतीचौकचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. तर दुसरीकडे उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांना चालकाला शोधण्याच्या सुचना केल्या. सोनवणे यांनी अडीज तासात वसीमला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षाAurangabadऔरंगाबाद