शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Imtiyaz Jaleel: 'मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा'; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 16:40 IST

Imtiyaz Jaleel: 2019च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकात खैरे यांचा पराभव केला होता.

औरंगाबाद: एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ''2019 मध्ये झालेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून मला खासदार करण्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abul Sattar)  यांचा मोठा वाटा होता'', असा गौप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला आहे. 

अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, ''आज मी लोकसभेत आहे, ते अब्दुल सत्तार यांच्यामुळे. मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा आहे,'' असा गौप्यस्फोट जलील यांनी केला आहे. यावेळी मंचावर अब्दुल सत्तार हेही उपस्थित होते.

चंद्रकांत खैरेंचा पराभवइम्तियाज जलील 2019च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून निवडून आले आहेत. एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने निवडणूक सोबत लढली होती. इम्तियाज जलील यांनी तत्कालीन खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. त्यावेळेस अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते. आता इम्तियाज जलील यांच्या गौप्यस्फोटामुळे नवीन चर्चांना तोंड फुटले आहे.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAbdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा