शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम दंगलीच्या तयारीत’; खैरेंच्या आरोपावर जलील यांचा प्रतिहल्ला,‘फिजूल लोक...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 16:54 IST

चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील आमने- सामने

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केल्यानेकही टवाळखोरांनी संबंधिताच्या दालनावर दगडफेक केली होती. त्यावरून आरोप, प्रत्यारोप होत आहेत. यावरून चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील आमने- सामने आले आहेत.

‘एमआयएम’ संपल्यास शहरात शांतता- चंद्रकांत खैरे‘एमआयएम’ शहरात दंगली करण्याच्या तयारीत आहे. शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला. शहरात सोमवारी एका भागात दुकानावर दगडफेकीची घटना घडली. या पार्श्वभूमीवर बोलताना खैरेंनी हा आरोप केला. शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा दृष्टिकोन ठेवून मी काम करीत आहे. शहरात काही होऊ नये, यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी ‘एमआयएम’ला संपवून टाकायचे आणि शहर शांत ठेवायचे, ही माझी भूमिका आहे, असे खैरे म्हणाले.

फिजूल लोग, फिजूल सवाल : इम्तियाज जलीललेबर कॉलनी येथील घटनेप्रकरणी एमआयएम शहरात दंगल घडविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप विरोधी उमेदवाराकडून करण्यात येतोय, या प्रश्नावर उमेदवार तथा खा. इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, विरोधकांकडून अनेक आरोप होतील. तर मी प्रत्येकाचे उत्तर देत बसणार आहे का? राहिला प्रश्न खैरे यांच्या आरोपाचा; तर मी एवढेच म्हणेन ‘फिजूल लोग, फिजूल सवालों का मैं जवाब नहीं देता.’ हवे तर खैरे यांनी पोलिस ठाण्यासमोर धरणे देत बसावे. माझे काहीही म्हणणे नाही.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Imtiaz Jalilइम्तियाज जलीलChandrakant Khaireचंद्रकांत खैरे