शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आरटीईत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाचे; बालकांचे साडेचार वर्षे वय असेल तरच मिळेल मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 18:10 IST

वयोमर्यादा निश्चितीमुळे संभ्रम दूर - जुलै ते नोव्हेंबरदरम्यान जन्मलेल्याचे नुकसान टळणार

- योगेश पायघनऔरंगाबाद : आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत ( Right to Educati0n ) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली अशा विविध स्तरावरील प्रवेशाबाबत संभ्रमावस्था होती. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी किमान वय निश्चित करण्यात आले आहे. जुलै ते नोव्हेंबरदरम्यान जन्मलेल्या बालकांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून वयोमर्यादेची निश्चिती करण्यात आली.

अशी असेल वयोमर्यादाप्रवेशाचा वर्ग - ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे किमान वयप्ले ग्रुप/नर्सरी- चार वर्षे ५ महिने ३० दिवसज्युनिअर केजी - पाच वर्षे ५ महिने ३० दिवससिनिअर केजी - सहा वर्षे ५ महिने ३० दिवसपहिली -             सात वर्षे ५ महिने ३० दिवस

२५ टक्के जागांवर मोफत प्रवेशजिल्ह्यात १२७८ खाजगी शाळांपैकी ७१२ शाळा आरटीईसाठी पात्र ठरल्या. त्यापैकी ४७५ शाळा ४३०१ जागा अजून १४ हजार ५१८ पालकांनी अर्ज केले असून १२ हजार ८३० अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय पद्धतीने लाॅटरीनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल.

१० मार्चपर्यंत करा अर्जआरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पालकांना २८ फेब्रुवारी अंतिम मुदत होती. मात्र, काही जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने १० मार्चपर्यंत पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या मुदतवाढीचा लाभ घेऊन आरटीईसाठी अर्ज करण्याचे आवाहन आरटीई कक्षाकडून करण्यात आले.

खासगी शाळा -५७५मोफत प्रवेशासाठीच्या जागा -४३०१

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाAurangabadऔरंगाबाद