शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप-दुचाकीच्या धडकेत पती ठार; पत्नी व मुलगी गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 12:49 IST

Accident news at Ashti बीड - आष्टी - नगर रोडवरील पोखरी गावाजवळील घटना  

ठळक मुद्देजखमींवर अहमदनगर येथे उपचार सुरु आहेत

आष्टी : पोखरी गावाजवळ पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील कानिफ भिमराव वांढरे ( ३८ ) हे जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. यात दुचाकीवर असलेल्या त्यांची पत्नी पत्नी व मुलगी या गंभीर जखमी झाल्या आहेत.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील पांढरी येथील कानिफ वांढरे यांचा पोखरी येथे कुकुटपालन व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्री पत्नी सोनाली ( ३० ) आणि मुलगी संस्कृती ( ९) यांच्यासोबत दुचाकीवरून (क्रं. MH 23 AP 5180 ) ते गावाकडून पोखरी येथे जात होते. पोखरी गावाजवळ एका भरधाव पिकअपने ( क्रं. MH 14 V 9019 ) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात कानिफ वांढरे जागीच ठार झाले. 

घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाईकांनी धाव घेत गंभीर जखमी सोनाली वांढरे व संस्कृती वांढरे यांना उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल केले. मृत कानिफ वांढरे यांच्यावर पांढरी गावी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनाजी हंबर्डे, पोका संजय गुजर हे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूAccidentअपघात