शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये दुकानाच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 11:00 IST

जाफर गेट ते मोंढा नाका रोडवरील सुजित जैन व सुरेश जैन यांच्या मालकीचे निलेश इंटरप्राईजेस अपेक्षा मल्टी सर्व्हिसेस वेल्डिंग मटेरियल तथा सेफ्टी टूल्सच्या दुकानाला रविवारी (28 जानेवारी) रात्री 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली.

औरंगाबाद - जाफर गेट ते मोंढा नाका रोडवरील सुजित जैन व सुरेश जैन यांच्या मालकीचे निलेश इंटरप्राईजेस अपेक्षा मल्टी सर्व्हिसेस वेल्डिंग मटेरियल तथा सेफ्टी टूल्सच्या दुकानाला रविवारी (28 जानेवारी) रात्री 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र गोडाऊनमधील सामानाला लागलेली आग वरील मजल्यावर असलेल्या गोडाऊनच्या भागातही पसरली. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलानं गोडाऊनची भिंत तोडली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्नितांडवात दुकानातील तसेच गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाले. या आगीत अंदाजे लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याचे दुकान मालकाचे म्हणणे आहे.

विशेष या गोडाऊनला लागूनच असलेल्या दुकानाला 3 नोव्हेंबर 2017 रोजी आग लागली होती. दुकान मालकांनी पोलिसांना वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतर ही कोणतीही कार्यवाही अजून झालेली नसताना आज पुन्हा या भागात आग लागल्याने व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :fireआग