शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

HSC Result: छत्रपती संभाजीनगर विभागात मुलींची पुन्हा बाजी, बीड जिल्ह्याची टक्केवारी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 14:30 IST

मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ४. ४४ टक्क्यांनी अधिक आहे.

छत्रपती संभाजीनगर : २०२५ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यंदाही मुलींनी मुलांपेक्षा अधिक टक्केवारीने उत्तीर्ण होऊन बाजी मारली आहे. एकूण निकालाची टक्केवारी ९२.२४ टक्के असून, मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.८० आहे, तर मुलांची टक्केवारी ९०.३६ इतकी नोंदवली गेली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ४. ४४ टक्क्यांनी अधिक आहे.

दरम्यान, विभागातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९५.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर (९३.९४%), जालना (९१.६५%), हिंगोली (८८.५४%) आणि परभणी (८६.३३%), या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

लिंगनिहाय विश्लेषण :| जिल्हा            | मुलं उपस्थित | मुलं उत्तीर्ण | टक्केवारी | मुली उपस्थित | मुली उत्तीर्ण | टक्केवारी || ----------------- | ------------ | ------------- | --------- | ------------ | ------------- | --------- || छत्रपती संभाजीनगर | ३५४३०        | ३२३०७         | ९१.१७%    | ३५२९५        | ३३४७२         | ९४.८२%    || बीड               | ३०७०५        | २७५२८         | ८९.६९%    | ३०५३२        | २९०४५         | ९५.१३%    || परभणी             | २२६९५        | २०९५९         | ९२.३६%    | २२७७४        | २१०६९         | ९२.५५%    || जालना             | २५८५८        | २३५९९         | ९१.२३%    | २५५७६        | २३७५५         | ९२.८८%    || हिंगोली           | १२२३८        | १०९८४         | ८९.७६%    | १२२५७        | ११३१८         | ९२.३९%    |

शाखानिहाय निकाल :| शाखा          | उपस्थित  | उत्तीर्ण | टक्केवारी || ------------- | -------- | -------- | --------- || विज्ञान       | १,१२,०८७ | १११५१५ | ९९.३९%    || वाणिज्य       | १,१५,६५३    | ११,४७७   | ९१.६०%    || कला           | ५५,१९९ | ५४०६२ | ८२.१६%    || कृषी          | २६८५  | २५२५   | ८४.३८%    || तांत्रिक विषय | २२५      | ४९५      | ९०.६६%    |

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर