शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमाची रॉयल्टी न भरल्याने ऋत्विक कंपनीला ३७ कोटीचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:43 IST

दंडाची रक्कम न भरल्याने कंपनीची सामग्री सील

सिल्लोड (औरंगाबाद ) : ऋत्विक कंपनीने जळगाव-औरंगाबाद रस्त्यासाठी वापरलेल्या  ७५ हजार ब्रास मुरूमाची रॉयल्टी न भरल्याने सिल्लोड तहसीलदारांनी कंपनीला ३७ कोटी ६२ लाखाचा दंड  ठोठावला. दंडाची रक्कम न भरणाऱ्या बाळापूर येथील ऋत्विक कंपनीची गौण खनिजचे उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्र सामग्री महसूल विभागाच्या पथकाने मंगळवारी सिल केली. यामुळे खळबळ उडाली आहे.

सिल्लोड  ते जळगाव रस्त्याचे काम करणाऱ्या ऋत्विक कंपनीला  ग्रहण लागले आहे. शासनाने रस्त्याच्या कामासाठी दिलेले ६०  कोटी रुपये बँकेने परस्पर कर्ज खात्यात जमा केल्याने ही कंपनी डब घाईस आली. यामुळे हे रस्त्याचे काम रेंगाळले होते. यामुळे कर्मचाऱ्यांचा सात महिन्या पासून पगार नाही. ज्या लोकांचे बिल बाकी आहे. अशा लोकांनी कंपनीचे सामान, यंत्र सामग्री पळविल्याची बातमी लोकमतने मंगळवारी प्रसिद्ध केली होती. आज महसूल विभागाने ७५ हजार ब्रास मुरुमाची रॉयल्टी न भरल्याने कंपनीची यंत्र सामग्री, मिक्सर, जनरेटर, यंत्रागार सिल केले. ही कार्यवाही महसूल विभागाचे मंडळ अधिकारी संभाजी देशमुख, तलाठी रवी कुलकर्णी यांनी केली.

टॅग्स :TaxकरTahasildarतहसीलदारAurangabadऔरंगाबाद