शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कसे होणार ‘दूध का दूध, पानी का पानी’; सॅम्पल कोण तपासणार?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 27, 2024 19:09 IST

छत्रपती संभाजीनगर शहरात अडीच लाख लिटर पॅकेट बंद दूध येते, तर दीड लाख लिटर दूध सुट्टे येते.

छत्रपती संभाजीनगर : शहरात दररोज चार लाख लुटर दूध विक्री होते. यात परजिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात पॅकबंद व सुट्टे दूध येते. मात्र, त्यात भेसळयुक्त दूध किती असते याची तपासणीच होत नाही. दुधाऐवजी दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेतले जातात. त्याचा तपासणी अहवालही ५ ते ६ महिन्यांनंतर येतो. मग ''दूध का दूध व पानी का पानी'' कसे ओळखता येणार.

शहरात रोज चार लाख लिटर दूध विक्रीछत्रपती संभाजीनगर शहरात अडीच लाख लिटर पॅकेट बंद दूध येते, तर दीड लाख लिटर दूध सुट्टे येते.

दोन महिन्यांत दुधाचा केवळ एक सॅम्पलअन्न व औषधी प्रशासनातर्फे दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. मात्र, मागील दोन महिन्यांत विभागाने शहरातील एका ठिकाणचा दुधाचा नुमना घेतला. दुधजन्य पदार्थांचे २० नमुने घेण्यात आले.

सॅम्पल कमी अन् रिपोर्टचीही नाही हमीमागील दोन महिन्यांत केवळ एकच ठिकाणच्या दुधाचा नमुना प्रशासनाने घेतला. तो प्रयोगशाळेत पाठविला, दोन महिने झाले, पण अजूनही तपासणी अहवाल प्राप्त झाला नाही. हे धक्कादायकच आहे. राज्यातील ठिकठिकाणच्या प्रयोगशाळेत काय काम केले जाते, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्राहकही करत नाही तक्रारदूध जास्त पातळ आले की ग्राहक दूध विक्रेत्याकडे तक्रार करतात. दुधाची गुणवत्ता सुधारली नाहीतर दूध विक्रेता बदलून टाकतात. पण, कोणी दुधातील भेसळसंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करत नाही. बहुतांश ग्राहकांना दुधात केलेली भेसळ लक्षातच येत नाही. यामुळे कोणी प्रशासनाकडे तक्रार करत नाही. मागील दोन महिन्यांत ग्राहकांकडून एकही तक्रार आली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmilkदूधAgriculture Sectorशेती क्षेत्र